देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi hotel reviews

ओव्हन फ्रेश, शिवाजी पार्क बुधवार, २८ जुलै २०१०, १८:४३ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

बेकरी म्हणजे जिथे ताजे पाव, खारी व बटर मिळतात अशी जागा एवढीच काय ती बेकरिशी माझी ओळख होती. पण bandra ला आल्यावर पाहिलं की बेकरिज आता नुसत्या पाव आणि बटर मिळणारया जागा राहिल्या नसून हॉटेलला दूसरा पर्याय बनलेल्या आहेत. हॉटेलला लाजवेल इतकी वेरायटी इथे मिळते. मग ते चायनीज असो वा कॉन्टिनेंटल, पेस्टरिज असो वा सलाड्स. तुम्ही म्हणाल ते पदार्थ इथे मिळतात. त्या पैकिच एक शिवाजीपार्कच ओव्हन ...

हॉटेल ग्रेट पंजाब: दादर(पू) बुधवार, २८ जुलै २०१०, १८:०१ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

ग्रेट पंजाब हे माझ ऑल टाइम फेवरेट हॉटेल, इथल्या चिकन बिर्याणीला कोणाची कॉम्पिटिशन असूच शकत नाही तुम्ही खुप दिवसानी इथे जा, खुप महिन्यानी किवा खुप वर्षानी तुम्हाला तीच चव मिळेल. ऑथेंटिक पंजाबी चिकन बिर्याणी हवी असेल तर ग्रेट पंजाबला पर्याय नाही. इथले कबाब्स आणि ग्रेव्हिजही तितक्याच चवदार असतात. इथे खाण्यासारखे इतर पदार्थ म्हणजे बटर चिकन, कड़ाई चिकन, चिकन लाहोरी कबाब या बरोबर जो ...

गुरुकृपा: सायन बुधवार, २८ जुलै २०१०, १८:०१ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

ओल्ड एस आय इ एस कॉलेजच्या जवळ असलेल जवळजवळ २० ते २५ वर्ष जुनं किव्वा त्या पेक्षाही जुनं हे होटेल. इथली स्पेशिअलिटी म्हणजे रगडा समोसा आणि रगडा प्याटिस. कधीही जा लोकं इथे तुटून पडलेली असतात समोसा अन प्याटिसवर. इथले सगळेच पदार्थ अप्रतिम असतात. मग ती भेळ असो वा मिठाई. मी इथे १० ते १५ वर्षांपासून येतेय पण अजुनही तीच चव कायम आहे. जवळच कॉलेज असल्यामुळे इथे नेहमी गजबज असते.

इतर must try ...

बार्बेक्यू नेशन: खार बुधवार, २८ जुलै २०१०, १७:२७ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

Barbeque Nation बद्दल फार ऐकलं होतं, ऑफिस पार्टी च्या निमित्ताने इथे जाण्याचा योग आला. हॉटेल तसं बर्यापैकी मोठं आहे पण खवय्यांची नेहेमीच गर्दी असल्यामुळे इथे सहजासहजी प्रवेश मिळत नहीं इथे यायचं म्हणजे बुक करुनच आलं पाहिजे. वीकेंडला सहज जावून entry मिळण तर अशक्यच. तुम्हाला वीकेंडला इथे यायच असेल तर २/3 दिवस आधी बुक करावं लागतं.

Barbeque Nation फेमस आहे ते इथल्या unlimited कबाब्ससाठी. आमच्यामधली काही ...

चेतना: फोर्ट बुधवार, २८ जुलै २०१०, १७:२२ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

काळा घोडा फेस्टिवलला जाणाऱ्या प्रत्तेकालाच हे होटेल माहित असेल. या फेस्टिवल मध्ये चेतनाचाही फ़ूड स्टॉल असतो ज्यात उत्तम ढोकळा व मिठाया मिळतात. मी जेव्हा जेव्हा काळा घोडा फेस्टिवलला जाते या ठिकाणी आवर्जून जाते ती इथल्या राजस्थानी बाटीसाठी.

इथे थाळी मध्ये ३ प्रकार मिळतात राजस्थानी, गुजराती अन मराठी. पण लक्षात राहण्यासारखी आहे ती राजस्थानी थाळी. मराठी जेवण कदाचित रोज़ जेवत ...

सम्राट: चर्चगेट बुधवार, २८ जुलै २०१०, १७:१८ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

आमच्या घरी जर कोणाचे वाढदिवस असतील अन ते आमच्या veg खायच्या दिवशी आले असतील तर ते इथे तिथे जायचा विचार न करता आम्ही सम्राटमधेच सेलीब्रेट करतो. कारण तुमच्या big day साठी सम्राट मध्ये complete solution आहे. इथे ऑफिस एरिया असल्याने नेहेमीच खुप गर्दी असते तेव्हा इथे येताना १ तास तरी लवकर आलेलं बरं. चर्चगेटला असलेल्या जुन्या शाकाहारी हॉटेल्स पैकी हे एक आहे.

इथे मेनू मध्ये बरीच वरायटी आहे. थाळी, ...

स्पेघेटी किचन: बिग बाज़ार , परेल शुक्रवार, ११ जून २०१०, १७:२१ (+०५:३०)

Designer Sheetal A journey for food

गेल्या आठवड्यात या ठिकाणी जायचा (भयंकर) योग आला. वीकेंडला इथली सगळी हॉटेल्स फुल असतात. मग जिथे जागा मिळेल तिथे पोट भरायच त्यातूनच आम्ही Spagheti Kitchen मधे धड्कलो. दुपारच रणरणतं ऊन अन पोटात भयंकर आग पडली होती नेहेमी पेक्षा वेगळ काहीतरी खाव म्हणून इथे आलो. बरेच दिवसांपासून पास्ताही खायचा होता. मेनू कार्ड पाहिल तर सगळ्या डिशेस ४००+ रु. होत्या त्यातुनाही धीर करून १ Penne Pesto अन एक Thin crust pizza मागवला जो ...