देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दहावी बारावी ची वर्षे

अमेरिकेतील दहावी बारावीचे वर्ष गुरुवार, १५ जुलै २०१०, ०४:३० (+०५:३०)

manimanasi मनी मानसी

अमेरिकेतील दहावी बारावी ची वर्षे
भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे.भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात.अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे ? ह्याची ही तोंड ...