( यातील छायाचित्रे मला आलेल्या एका मेल मधून घेतली आहेत. पाहायला विसरू नका. )
आपल्या पिलाच्या जीवाशी खेळणाऱ्या कुत्र्यावर धावून जाणारी मुठी एवढी खारुताई
आपल्या पिलाला डोंगराएवढ्या कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याच्या कानाचा कडकडून चावा घेणारी खारुताई
आपल्या पिलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविणारी खारुताई
आशाळभूतपणे पहात राहिलेला ...