कॅनडा हो विठ्ठलू ...
खरंतर ही गोष्ट कॅनडात घडलेली नाही, पण परवा चहाच्या टेबलावर कोणीतरी विषय काढला की, तुमच्या आयुष्यातील सर्वात थरारक प्रसंग कोणता? आणि तत्क्षणी माझ्या डोळ्यासमोर फणसाडचा रस्ता तरारुन गेला!
जंगलं ही माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासमान आणि फणसाडचे जंगल हे सर्वात आवडीच्या जंगलांपैकी एक! रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ बसलेले हे साधारण ७० चौ. किलोमिटरचे छोटेखानी अभयारण्य. पण ह्या ...