देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बंगाल

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत... रविवार, १८ डिसेंबर २०११, १९:१८ (+०५:३०)

अमृतमंथन

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी ...

एक प्रसंग आणि भाषा अभिमान. रविवार, २५ जुलै २०१०, ०७:०१ (+०५:३०)

ओजस चौधरी अव्यक्त सर्वकाही...

हा प्रसंग मी दुर्गापूर(पं.बंगाल) ला नोकरी करत असताना घडला.रविवारी कामावरती मला कणकण जाणवत होती म्हणून मी कशी तरी गाडी चालवत घरी आलो आणि मेल्यासारखा झोपलो.कशी काय झोपेत कलकत्ता high way वरती गाडी चालवली रमण्या गणपतीला माहित ! जेंव्हा जाग आली तेव्हा सात वाजले होते आणि माझे तापाने बारा ! कसा तरी घरमालकाला विचारून एका डॉक्टर कडे जाऊन त्याची appointment घेतली.रात्री तसाच काही तरी ...

स्वयंपाकाची पहिली इयत्ता पास !!! शुक्रवार, १६ जुलै २०१०, ११:५७ (+०५:३०)

ओजस चौधरी अव्यक्त सर्वकाही...

आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे आई असे साधे उत्तर आहे.त्यामुळे माझा चहा आणि आम्लेट पर्यंतच gas चा संबध आला होता.तसा मी चहाची गाडी टाकू शकतो येवढा तो बरा व्हायचा.मी आणि नन्या (हेय नाव नेहमीच आत्ता पुढे येणार आहे !) चहा आणि अंडाभुर्जी ची गाडी लावणार होतो पुलं देशपांडे उद्यानासमोर पण आता ते राहून गेले बहुतेक आत्ता Times Square ला लावू. असो. कॉलेजनंतर मी बंगाल मध्ये आणि कर्नाटका मध्ये ...