देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Vat-pornima

वटपौर्णिमा आणि मॅक-डी! मंगळवार, २९ जून २०१०, ०४:३१ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

हा माझा पहिलाच वटपौर्णिमेचा उपवास. उपवास केला आणि वाटले आपण फारच ‘मोडर्न’ झालो आहोत. आता उपवास करण्यात (तो ही वटपौर्णिमेचा) कसला आलाय ‘मोडर्न’ पणा???… प्लिज पुढे वाचा म्हणजे उलगडा होईल.

माझ्या अहो-आईंनी निघताना (न्यू जर्सीला) ‘२५ ला वटपौर्णिमा आहे’ याची आठवण करुन दिली. “निदान दुपारी १२ (US time) पर्यंत तरी उपास कर.” इति आई (छोटासा fyi – माझ्या आईला मी ‘मम्मी’ म्हणते) ...