Sevayog
जपान वॉटर फोरम ही टोकियो स्थित पाणी विषयात काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेतर्फे विकसनशील देशांमधील पाणी व स्वछतेची समस्या सोडवण्यासाठी एखादा प्रकल्प हाती घेऊ इच्छिणार्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाते. या वर्षीच्या निधीसाठी संस्थेने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. खालील कार्य / प्रकल्प या निधी अंतर्गत करणे अपेक्षित आहे.
- वर्षाजल संचय टाक्या, तळी ...