देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शासकीय योजना

राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेत सामील... बुधवार, २८ जुलै २०१०, २०:५८ (+०५:३०)

Sevayog

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्र, गोवा व दादरा नगर हवेली या राज्यांसाठी बाएफ रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची प्रादेशिक स्त्रोत संस्था म्हणून निवड केली आहे. या वर्षीची मोहिम "जैव विविधतेचे जतन" या संकल्पनेवर आधारित असेल. त्या अनुषंगाने खालील विषयांवर ...

सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्... शनिवार, ०३ जुलै २०१०, १९:०१ (+०५:३०)

Sevayog

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या अव्यवसायिक संस्थांना विशेष उपक्रम किंवा साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध केले आहे. नाटक, संगीत, नृत्य, तमाशा, नकला, कठपुतळीचे खेळ, लोककला, इत्यादी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रम व कलांच्या विकासासाठी काम करणार्‍या संस्थां या सहाय्यक अनुदानास पात्र असतील. संस्थेने मागील तीन ...

वन व्यवस्थापनात महिला बचत गटांना सहभागी... शनिवार, ०३ जुलै २०१०, १८:२१ (+०५:३०)

Sevayog

राज्यातील वनक्षेत्र झपाटय़ाने वाढावे यासाठी आता संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमात महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २०१०-१५ या पाच वर्षात विशेष कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याकरीता पुढील पाच वर्षासाठी २५ हजार ग्रामीण महिला बचत गटांच्या क्षमता बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या संबंधीचा निर्णय ...

पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी अभिनव संकल्... बुधवार, २३ जून २०१०, १२:४७ (+०५:३०)

Sevayog

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण विषयक जनजागृती व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी व्यक्ति व संस्थांकडून अभिनव संकल्पना मागविल्या आहेत. प्रकल्पाचे स्वरुप, क्षेत्र व राबविणार्‍या संस्थेची आर्थिक क्षमता यावर राज्य शासन संपुर्ण किंवा अंशत: अनुदान देऊ शकते. या योजनेसाठी खालील विषय दिले आहेत. सामाजिक संस्थांसोबतच, शैक्षणिक, सहकारी व शासकीय संस्था, ...