केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत चालणार्या राष्ट्रीय पर्यावरण जागृती मोहिमेचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्र, गोवा व दादरा नगर हवेली या राज्यांसाठी बाएफ रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची प्रादेशिक स्त्रोत संस्था म्हणून निवड केली आहे. या वर्षीची मोहिम "जैव विविधतेचे जतन" या संकल्पनेवर आधारित असेल. त्या अनुषंगाने खालील विषयांवर ...