देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सेवायोग

अनुभवाचे बोल... सोमवार, २६ जुलै २०१०, १६:०८ (+०५:३०)

Sevayog

नमस्कार,
आकस्मिकपणे उदभवलेल्या एका तांत्रिक अडचणीमुळे मागील संपुर्ण आठवड्यात एकही नवी पोस्ट सेवायोगवर टाकता आली नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महत्त्वाच्या कामाचा नियमित बॅकअप घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे यानिमित्ताने माझ्या पुन्हा लक्षात आले. सुदैवाने फारशी हानी न होता प्रकरण थोडक्यात निभावले :)

असो, आपल्यापैकी अनेकजण संगणकावरील आपल्या कामाचा नियमित ...

शुभारंभ मंगळवार, ०८ जून २०१०, ०२:५९ (+०५:३०)

Sevayog

सस्नेह नमस्कार,सर्वप्रथम मी या ब्लॉग संदर्भात केलेल्या प्रकाशनपुर्व आवाहनाला आपण उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मन:पुर्वक आभार. खरंतर मागील वर्षभरापासूनच सामाजिक कार्याशी संबंधित ब्लॉग सुरु करावा असे मनात ठरले होते. महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना भेटल्यावर असे लक्षात आले की अनेक लहान व मध्यम स्तरातील संस्था केवळ योग्य माहितीच्या व तशाच प्रकारचे काम ...