देवनागरी
Roman
Press F12 to toggle

टेड

असाही गणिताचा उपयोग रविवार, २२ ऑगस्ट २०१०, १०:०० (+०५:३०)

Radiance सांगण्यासारखे काही ...

गणित म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात पाढे, किचकट प्रमेय आणि लांबच लांब सूत्र. गणित आणि संस्कृती, गणित आणि परंपरा यांचा मेळ घालणारे संशोधन कोणी करेल असे आपल्याला स्वप्नातदेखील वाटत नाही. पण रॉन एगलॅशसारखे ethno-mathematician (एथ्नो-मॅथेमॅटिशियन) अगदी हेच करतात. रॉनचे काम हे केवळ गणितापुरतेच मर्यादित नसून ते विज्ञान – तंत्रज्ञानातील वंशवाद, स्थानिक संस्कृतीचा विचार करून तयार ...

या पाण्याखाली दडलंय काय? रविवार, ०८ ऑगस्ट २०१०, १०:०० (+०५:३०)

Radiance सांगण्यासारखे काही ...

आपल्या पृथ्वीवरील 75% भाग पाण्याखाली आहे. साधारणपणे 2 मैल खोलीच्या या महासागरातच पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे. आणि पृथ्वीवरील बहुसंख्य सजीव, ज्वालामुखी आणि भूकंपक्षेत्रेदेखील समुद्रातच आहेत. अशा या बहुरंगी – बहुढंगी सागराविषयी प्रख्यात सागरविशारद डेव्हिड गॅलो म्हणतात, “टायटॅनिक ही काही समुद्रातील सगळ्यात अद्भुत गोष्ट नव्हे. आपण समुद्राबद्दल बाळगायला हवे ...

निसर्ग आपला गुरू रविवार, २५ जुलै २०१०, २०:३५ (+०५:३०)

Radiance सांगण्यासारखे काही ...

सर्वसाधारणपणे मानव स्वतःला पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान व म्हणून तांत्रिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत जीव समजतो. आपल्या स्वतःच्याच व्याख्येप्रमाणे आपण सर्वात बुद्धिमान असूदेखील. परंतु निसर्गाच्या अनेक करामतींकडे जर बारकाईने पाहिले तर तो मानवापेक्षा कितीतरी श्रेष्ठ कलाकृती (हो, त्यांना कलाकृतीच म्हणायला हवे) कितीतरीपट सहजतेने निर्माण करतो असे दिसून येईल. वैज्ञानिक ...