देवनागरी
Roman
Press F12 to toggle

रिसायकल

गोष्ट एका गोष्टीची रविवार, १८ जुलै २०१०, २०:१९ (+०५:३०)

Radiance सांगण्यासारखे काही ...

मोर्स कोड या सांकेतिक भाषेमध्ये ... --- ... (तीन टिंब, तीन रेघा, तीन टिंब) याचा अर्थ SOS (Save Our Souls = सेव्ह अवर सोल्स्) म्हणजेच ‘आमचे प्राण वाचवा’ असा होतो. आणि सहाजिकच हा सांकेतिक संदेश अतिशय गंभीर संकटात सापडलेले लोक पाठवतात ज्यांना अतिशय जलद मदतीची नितांत गरज आहे. आज मी ज्या SoS बद्दल लिहिणार आहे ती सुद्धा एक मदतीची हाक आहे पण सगळ्या जगासाठी. Story of Stuff (स्टोरी ऑफ स्टफ = वस्तुंची गोष्ट) हा ऑनलाइन ...