देवनागरी
Roman
Press F12 to toggle

cinha

भारतीय रुपयास ओळखचिन्ह मिळाले पण—? शुक्रवार, २३ जुलै २०१०, ०३:१९ (+०५:३०)

savadhan Savadhan's Blog

भारतीय रुपयास ओळखचिन्ह मिळाले पण—?
नेपाळ,श्रीलंका,पाकिस्तान आणि भारत यांच्या चलनास रुपया हेच नाव असून ते इंग्रजी Rs या अक्षरांनी जगभर ओळखले जात असे. अमेरिकेचा डॉलर,ब्रिटनचा पौंड,युरोपचा युरो,जपानचा येन या चलनाना स्वतंत्र ओळखचिन्हे आहेत. जगाच्या आर्थिक बाजारात या चलनाबरोबरच आता भारतीय रुपयाही आपला जम बसवू लागला आहे .भारतीय रुपयास ही त्याचे स्वतंत्र ओळखचिन्ह असावे ...