देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नावे

घासदारांस पत्र रविवार, २२ ऑगस्ट २०१०, १४:५७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

अप्रिय घासदार यांस,
मतदारांचा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत दंडवत.

पत्रास कारण की, कालचा आपला अतुलनीय पराक्रम दूरदर्शनवर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. उगाचंच, आमच्या देशात एकी नाही अस म्हटले जाते. आता आम्ही नाही म्हणू शकलो तरी तुम्ही ‘हम सब एकच है’ हे म्हणू शकता. जगाच्या कुठल्याही देशात, घासदार आपला घास वाढवा म्हणून इतकी मोठी एकी किंवा साधी मागणीही केलेली ...

बुजगावणे बुधवार, २१ जुलै २०१०, १२:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...