जेडी ची वाडी
डफ वाजवुनी शाहिराचा
शब्द आगीचा एका मर्दाचा
पोवाडा रचला नव्या युगाचा
स्मरून शिवराय हो जी जी जी
वंद्य त्या शिवबानेराकट मावळ्याने
मोठ्या अभिमाने
स्वराज्य स्थापन केले जी जी जीशिवरायांचा आठवूनी प्रतापहोते शीर नतमस्तक जी जी पण नवीन युगाने घात केलारांगडा गाडी तो मेलाज्याला मिळे इनामी शेलावाया गेला स्वार्थापायी तो र जी जी ...