Life is priceless
रमा आणि मिहीर काळ बर्याच दिवसनि बाहेर लांब फिरायला गेले कारण पण तसच होत अनीवेर्सरी होती त्याच्या पहिल्या भेटीची. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे हे दोन जीव पण काही दिवसापासून त्याच्या मधे गिरसमजुती मुळे वाद होत होते. आज रमा खुपच गप्प होती , खर तर इतक्या दिवसानी दोघन छान वेळ मिळाला होता पण रमा च्या डोक्यात बदलेला मिहीर खटकत होता. ती गप्पा तर मारत होती पण तीच लक्श्य दुसरीकाडेच होत. ...