देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपयोग

ऊऊउऊऊ… शुक्रवार, २३ जुलै २०१०, १५:५१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी ...

चार स्तंभ रविवार, १८ जुलै २०१०, १६:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने ...