देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्टेशन

प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आणि प्लॅटफॉर्म ... शनिवार, ३१ डिसेंबर २०११, २१:४६ (+०५:३०)

Preeti Pre-तरंग

हॉगवर्टझ शाळेत जाण्यासाठी किंग्स क्रॉस स्टेशनवरची लगबग, नवीन विद्यार्थ्यांची पावणेदहा नंबरचा प्लॅटफॉर्म शोधण्यासाठीची गडबड, त्या प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर टाकलेले सुटकेचे नि:श्वास, कोणाचे अवजड समान, कुणाचं घुबड, कुणाचा बेडूक, कोणाचा उंदीर तर कुणाचा बोका. आईबाबांच्या असंख्य सूचना अर्थातच हॅरी सोडून. हॉगवर्टझच्या जादुई दुनियेकडे जायला सुरुवात होते ती ...

रेशन ते स्टेशन मंगळवार, १८ जानेवारी २०११, १६:५८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ’रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी ...

घाम ! गुरुवार, १२ ऑगस्ट २०१०, ०८:०० (+०५:३०)

अजय आ सेतू....

मी ठाणे स्टेशन जवळ घर मिळाल्यामुळे स्वत:ला फारच भाग्यवान समजतो. घरुन सक्काळी सक्काळी कॉलेजला जाताना रिक्षा वाल्याच्या मुजोरिचा सामना करावा लागत नाही कि महानगरपालिकेच्या कृपेने खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरुन जावे लागत नाही ! घराबाहेर निघताच लगेच फलाट क्रमांक एक वरुनच गाडी मिळते. पण काही कारणाने एक वरुन निघणारी गाडी चुकली तर ? तर मात्र त्याच नशिबाला दोष ...

माणुसकी शनिवार, १७ जुलै २०१०, १५:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल संध्याकाळी कंपनीतून डायरेक्ट चिंचवड स्टेशनवर गेलो होतो. आजकाल दर शुक्रवार, शनिवार माझा ‘मॉल’ दिन असतो. त्या बिग बझारमध्ये दोन जीन आणि एक टी-शर्ट खरेदी केला. जायलाच संध्याकाचे साडेसहा झालेले. यावेळी पहिल्यांदाच तिथे कपडे ट्रायल करून बघितले. मागील वेळी मित्रासोबत डी-मार्ट मधून दोन जीन खरेदी केल्या होत्या आणि घरी येऊन पहिले तर त्या कमरेखाली खुपंच घट्ट झाल्या. त्यामुळे ...