देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गारवा

सरीवर येते सर शुक्रवार, २७ जानेवारी २०१२, ११:२३ (+०५:३०)

anuvina अनुविना

सरीवर येते सर घेऊन हिरवा मोहोर रानावनात गारवा फुलापाना आला बहर सरीवर येते सर वाढे पावसाचा जोर भिजलेल्या झोपडीला थेंब थेंबाची झालर सरीवर येते सर मेघ ...

५१) गार वारा हा भरारा -मिलींद इंगळे मंगळवार, ०५ जुलै २०११, २१:३० (+०५:३०)

डॉ सोमेश आणि सौ. अश्विनी काकडे हृदयामधले गाणे

ध्वनिमुद्रिका : गारवा संगीतकार : मिलींद इंगळेगीतकार : सौमित्रवर्ष : १९९९

डाऊनलोड

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगात गाठले पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत पाणी झरत चालले नदी सागर भरती वाळू ...

थंडी … बुधवार, १२ जानेवारी २०११, ०८:४५ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

हिवाळ्यात वातावरण कसं असतं मस्त गाऽऽर ,अगदी थंड वाटतं त्या दिवसात कधी करूच नये निद्रादेवीशी बंड ॥ सूर्यदेवही जांभया देत जरा उशिराच उठतो गारठून गुलाबी थंडीत आपल्या ...

केल्याने होत आहे रे... सोमवार, १३ डिसेंबर २०१०, २३:५५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

शनिवारी सकाळी उठवल्यावर करण्यासारखं काहीच नव्हतं, खूप कंटाळा आला होता. मोठा प्रश्न समोर होता की, आज काय करायचं?

तसा एक Status मी Facebook वरही पोस्ट केला...

"Nothing is happening here, waiting for something to happen"

काही वेळातच मित्र आशिष Reply आला "केल्याने होत आहे रे !!"

लगेचच सकाळची कामं उरकून आम्ही (मी, दिनेश आणि समीर) मेलरोज मंदीर (Melrose Temple) येथे जायचे ठरवले. मेलरोज एक हिंदु मंदीर आहे, येथे स्थायीक झालेल्या ...

सिंहगड शुक्रवार, १६ जुलै २०१०, २३:४६ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

पुण्यात येऊन आता जवळपास तीन महिने झाले. मात्र सगळे दिवस घर शोधणे, शिफ्टिंग, घर लावणे यातच गेले. याकाळात वीकएंडला देखील कामच करावे लागले. पुण्यात आल्यापासून कोठेच फिरायला गेलो नाही ही तक्रार यायच्या आत काहीतरी प्लॅनींग करावे असा विचार केला आणि या रविवारी सकाळीच बायकोला म्हणालो, "चल आवर, आज फिरायला जाउ"

ठिकाण ठरले "सिंहगड" सकाळी ७.०० वाजता घरातून बाहेर पडलो, मनपाची बस मिळाली, ...