देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आकाशवाणी

मुंबई अ, ब ते एफएम गोल्ड, रेनबो.. (२) मंगळवार, २३ ऑगस्ट २०११, १९:४५ (+०५:३०)

विनायक पंडित ABHILEKH

भाग १ इथे वाचा!
कालाय तस्मै नम: हे सगळ्यात खरं! नाही का? पर्यायच नव्हता तेव्हा आकाशवाणीला! सगळं जग घरात यायचं.ते घरात पडल्यापडल्या, काम करता करता, ट्रान्झिस्टर हे रेडिओचं लहान भावंड आल्यावर जमेल तिथे नेऊन, ऐकता यायचं.सुटसुटीत, सोपी आणि स्वस्तंच म्हणायला हवी अशी दर्जेदार करमणूक होती ही.आकाशवाणी आपलं कर्तव्य अखंडपणे करत आलेली आहे.माझा मुंबईतल्या केंद्राशी संबंध आला.पण ...

इच्छापूर्ती मंगळवार, १५ मार्च २०११, १२:२६ (+०५:३०)

प्रज्ञा जीवनतरंग....

  लहानपणी जाग यायची ती रेडीओवर वाजणार्‍या लता मंगेशकर, आशा भोसले किंवा सुमन कल्याणपूरच्या सुमधूर आवाजातील भजनाने किंवा भक्तीसंगीताने. मग बातम्या, प्रभातीचे रंग ( त्याची टायटल लाईन अजून ...

एक दिवस नियमांचा गुरुवार, १५ जुलै २०१०, २३:०३ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.

मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको ...

वाट लावा बुधवार, १४ जुलै २०१०, १२:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ...