जीवनतरंग....
पूर्वी एकत्र कुटुंबात बरीच मुलं एकत्र वाढायची. त्यामुळे लहान मुलाचे जाणीवपूर्वक ‘संगोपन’ केले नाही तरी चालायचे. माझी आई, सासूबाई म्हणतात तसं, मुलांत मुल वाढायचे. पूर्वी कसं ‘कार्ट्या / कार्टे , तुला एवढं कसं कळत नाही…..?’ ,‘चूप बस, फार अक्कल चालवू नकोस ’ , ‘तूला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा?’ वगैरे मुलांना म्हणता यायचं, कारण ‘बालसंगोपनशास्त्र , बालमानसशास्त्र’ फार ...