देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ताम्हीणी

भटकंती लिमीटेड: ताम्हीणी-लोणावळा मंगळवार, १३ जुलै २०१०, ०७:३२ (+०५:३०)

अनिकेत डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा

पावसाळा आणि ताम्हीणीचे नाते फार पुर्वीपासुनचे. पावसाळ्यात ह्या घाटाचे जे रुप होते ते केवळ अवर्णनीय. दुधाळ धबदबे, दाट धुके, कोसळणारा पाऊस आणि हिरवीगार झाड-लाल मातीचे विलोभनीय सौदर्य पहाण्यासाठी प्रत्येकजण इथे भेट देतोच.

परंतु ताम्हीणी घाटातुनच एक रस्ता लोणावळ्याकडे जातो. तसा फारसा परीचीत नसलेला हा रस्ता ऑफरोडींग बरोबरच तुफान सौदर्याची बरसात करणारा आहे. कागदोपत्री ...