फेसबुक.कॉम जगातली नं. १ ची वेबसाईट झाली आहे ही गोष्ट आता नवीन राहीली नाही. फक्त मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सुरु झालेली ही सोशल नेट्वर्किंग वेबसाईट आता मार्केटींगचं सर्वोत्तम माध्यम बनल आहे. फॅनपेजेस आणि फेसबुक अॅड्स द्वारे जगभरातल्या ८०० मिलीयन ( ८०,००,००,००० ) लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट किंवा उत्पादनाची जाहिरात करणे आता शक्य झाले आहे. फक्त मोठाले उद्याओगच नाहीत, तर छोटे ...