देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उत्तम

सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत मंगळवार, ०१ नोव्हेंबर २०११, १८:४५ (+०५:३०)

Bhushan Fegade थोडी गम्मत जम्मत

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’ मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता ...

कला रविवार, ११ जुलै २०१०, ०३:०२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय ...

राजकारणातील क ख ग घ शुक्रवार, ०९ जुलै २०१०, ०१:५२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

बाळांनो, ‘राजकारण सोपे नोव्हे’ अस कोणी तरी म्हणून गेले. राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल. तर राजकारणाची बाराखडी यायलाच हवी. नाहीतर निवडणुकीच्या परीक्षेत नापास व्हाल. चला तर मग सुरु करूयात का?.. माझ्या मागे मोठ्याने म्हणा. प्रत्येकाने प्रत्येक अक्षराचा नीट अभ्यास करायचा बर का! त्यांचा अभ्यास केला तर परीक्षेनंतर चांगल्या ‘मंत्री’पदांनी खूप मोठे व्हाल. चला ...

आकारमान गुरुवार, ०८ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. ...

लयलूट सोमवार, २८ जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ...