देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नागेश

साहेब आहेत, घेऊन जा शुक्रवार, २५ जून २०१०, २२:५५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

मी नाशिकला असतांनाची गोष्ट आहे. भल्या पहाटे घरातुन बाहेर पडलो.
चालत चालत त्रिमुर्ती चौकात आलो तर सुर्यदेव हळुहळु आपल्या बेडरुम मधुन बाहेर येत होते.
थोडस उजाडलं आणि मी शेअर रिक्षा मिळते का हे बघायला लागलो.
काही वेळातच एक रिक्षा आली.
रिक्षावाले: येणार का C.B.S.?
मी हो म्हणालो आणि रिक्षात बसलो, मी एकटाच होतो.
रिक्षावाले थोडे वैतागलेलेच होते कारण बोहोणीची वेळ होती आणि ...

अभिनंदन टीम ईंडिया... गुरुवार, २४ जून २०१०, २२:१५ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

१५ वर्षानंतर भारताने आशिया चषक जिंकला.
भारताने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले व विजयश्री मिळवली.
बांग्लादेश विरुद्ध सहज, पाकिस्तान विरुद्ध अतिशय चिकाटीने मिळालेल्या विजयानंतर श्रीलंकेसोबतची साखळी सामना भारत ...

माझ्या ब्लॉगला बक्षीस बुधवार, २३ जून २०१०, २२:२७ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर करायची आहे.

नेहमीप्रमाणे मी ऑफीस जातांना प्रवासात रेडिओ ऎकत होतो.
सकाळच्या कार्यक्रमात निवेदिका आदितीने आपल्या आयुष्यातील "एक हृदयस्पर्शी घटना" सांगा हे निवेदन केले.
एरवी मी रेडिओ, टिव्हीवरील कार्यक्रमात कधीही फोन, SMS करीत नसतो ...