स
काही दिवसांपूर्वी इंटरनेट वर एक ईमेल खूप लोकप्रिय झाली होती. ' बोथ वे मिरर पासून सावधान ! ' आपाल्या आया-बहिणींना , मैत्रीणींना आणि बायका-पोरींना या आरश्यापासून सावध रहायला सांगा म्हणून. तुमच्यापैकी बर्याच जणांना आठवत असेल.
आता काहींना प्रश्न पडला असेल कि, ' बोथ वे मिरर ' म्हणजे काय ? तर त्यांच्यासाठी हि महत्त्वपूर्ण माहिती ...