देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Traffic Jam

वाहतुक मुरंबा -चिनी पद्धतीचा शनिवार, २८ ऑगस्ट २०१०, १२:२६ (+०५:३०)

chandrashekhar चायना डेस्क (China Desk)

पंधरा वीस वर्षांपूर्वी म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे नव्हता त्या वेळेला, पुणे-मुंबई प्रवास हा मोठा बेभरवशाचा मामला असे. प्रवासाला किती वेळ लागेल? हे सांगणे कोणालाच शक्य नसे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोपोली जवळच्या बोर घाटात दररोज होणारा वाहतुक मुरंबा. कधीही बघितले तरी शे पाचशे ट्रकची धुडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी किंवा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना दिसत. ...

ट्राफिक जाम (Traffic Jam) मंगळवार, १८ मे २०१०, २०:२९ (+०५:३०)

Prasad Pawar माय मराठी

मुंबई म्हटले कि ट्राफिक हि आलीच. आत्ता ती सकाळ असो, अथवा दुपार असो किंव्हा रात्र. १४ मे २०१०, आमच्या product launch चा दिवस. आम्ही सर्व हॉटेल रमाडा येथे जमलो होतो. संध्याकाळचे ६ वाजले आणि आमचे product launch झाले. नंतर सर्वांनी जेवण करून वापस येण्याची तयारी करत होतो. जवळपास रात्रीचे ९.३० झाले होते तेंव्हा आमची बस जुहू पासून खारघर ला येण्यासाठी निघाली. जुहू ते खारघर जाण्यासाठी जवळपास २ तास लागतात. या ...