देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कॅनडा

तुमचा पत्ता काय? गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, ०९:२७ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

भारतात असताना कुणालाही पत्ता विचारला की एक छोटं पान भर लिहील्या शिवाय पत्ता पूर्ण होत नसे. म्हणजे बघा ना, साधारण पणे एखादा पत्ता असा असतो:

फ्लॅट क्र. ४, न्यू गणेश सोसायटी, सर्व्हे क्र. अ/१२३/ब३०२, ...

८०९ - बगदादचा खलिफा हरून-अल- रशीद याचा ... गुरुवार, २४ मार्च २०११, ११:५५ (+०५:३०)

Spruha इतिहासात..या दिवशी..

८०९ - बगदादचा खलिफा हरून-अल- रशीद याचा मृत्यू.१८३७ - कॅनडाने आफ्रिकन कॅनडियन नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला.१८५५ - आग्रा आणि कलकत्तादरम्यान तारसेवा सुरु झाली. १८९६ - ए.ए.पोपोव्ह याने इतिहासातील पहिला रेडियो ट्रान्समिशन सिग्नल पाठवला.१९०५ - फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न याचा मृत्यू.१९२३ - 'ग्रीस' देश 'रिपब्लिक' बनला. ...

भगवा शुक्रवार, १८ जून २०१०, १६:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा ...