देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कांती

सोन्याचे दिवस मंगळवार, ०२ नोव्हेंबर २०१०, ००:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

रोज येणारा दिवस म्हणजे मोत्याच्या माळेतील एक मोती. पण! हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल? देव दर्शनाला जातांना देवाच्या चरणातील चाफ्याचे फुल, ज्याच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते. तिचे बोलणे, तिचे पहाणे. तिचे रूप, ती जशी सोन्याच्या भांड्यात रेशमी वस्त्रात ठेवलेला हिरा, आणि तिची कांती म्हणजे ...

भगवा शुक्रवार, १८ जून २०१०, १६:५४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा ...