एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी फेसबुक हे माझ्या दृष्टीने फारच दमदार माध्यम आहे. ऑर्कुटच्या जाहिराती देखील फेसबुकद्वारे करता येऊ शकणार्या प्रचारापुढे फिक्या आहेत. फेसबुकचा एक मुख्य फायदा म्हणजे ...