एक लक्ष वाचकांची अक्षरधूळला भेट
गेले काही दिवस मला मनापासून उत्कंठा असलेला 1 लक्ष (100,000) वाचक भेटींचा आकडा
आज ओलांडला गेला. सर्व वाचकांचे मनापासून आभार. आपण अक्षरधूळवर असेच प्रेम करत
रहाल याची मला खात्री वाटते.
अक्षरधूळचे स्वरूप बदलून ते जास्त आकर्षक करण्याचा माझा प्रयत्न चालूच ...