देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अंदाज

संकेत बुधवार, १६ जून २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी ...

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - २ : फ्रान्स... शुक्रवार, ११ जून २०१०, १३:१४ (+०५:३०)

छोटा डॉन छोटा डॉन

अंगाची लाहीलाही करणार्‍या कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या अशाच एका रणरणत्या दुपारी अचानक आभाळ दाटुन बरसलेल्या पावसाचे थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

आयुष्यात मिळालेल्या पहिल्या स्व-कमायीच्या पगाराच्या पैशाचे मोल आणि त्यातुन आपल्या आप्तजनांना भेटी देण्यातले थ्रिल शब्दात कसे वर्णावे हो ?

बराच काळ वाट पाहुन व त्यासाठी कठोर परिश्रम करुन जेव्हा तुम्ही आयुष्यात ...