'गड्या आपुला गाव बरा' हे माझ्या अमेरिका भेटीवर आधारलेलं प्रवासवर्णन. अमेरिकेत आज सुबत्ता आहे, सुखाची रेलचेल आहे. परंतु काही ...