देवनागरी
Roman
Press F12 to toggle

augusta

पपा डॉक मंगळवार, ०१ जून २०१०, १३:३८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

(माझ्या ब्लॉगचे एक नियमित वाचक व माझे मित्र श्री. सहज यांनी मला या ब्लॉगपोस्टचा दुवा पाठवला आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार. )

या वर्षीच्या 25 फेब्रुवारीला, पपा डॉक किंवा डॉक्टर वॉल्टर वॉटसन यांनी वयाची शताब्दी पूर्ण केली. म्हणजे हा दिवस काही फार निराळ्या पद्धतीने पपा डॉक यांनी घालवला असे मुळीच नाही. नेहमी प्रमाणेच ते सकाळी पावणे सात वाजता उठले, ...