देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अचानक

जाहिरात ! शुक्रवार, १९ ऑगस्ट २०११, २०:१७ (+०५:३०)

Dinesh. सर्वोत्तम मराठी विनोद

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.

त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा ...

आठवण शनिवार, १० जुलै २०१०, १८:१४ (+०५:३०)

सृष्टी अंकोलेकर - गुजराथी मानसीच्या कविता...

हसता हसता कशी अचानकआसवे ही डोळ्यांत आली खोल ह्रदयात ...

कालसर्पयोग शुक्रवार, ०२ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले  होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या ...

पाउस… गुरुवार, १७ जून २०१०, ०६:२० (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

काल दिवसभर बेभान बरसणारा पाउस आज तसा शांत झाला आहे पण कालच्या त्या एका आठवणीने मनाचा एक कोपरा मात्र अजुनही ओला आहे... पाउस म्हणजे ...

महा’राज’ सोमवार, १४ जून २०१०, १५:२२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खर तर माझ्या सारख्याने महा’राजां’बद्दल काही बोलण म्हणजे मुंगीने हत्तीबद्दल बोलण्यासारखे आहे. त्यांच्याबद्दल जेवढ बोलाल तेवढ कमी आहे. आता त्यांचे वागणे, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे सगळ काही वादातीत. त्यामुळे त्यांना सोडून महाराष्ट्रातील ‘राज’कारणाबद्दल विचारही होवू शकत नाही. थोडक्यात, सांगायचे झाल्यास नटरंगमधील ते एक वाक्य आहे ना ‘राजा आक्शी राजावाणी ...

परी गुरुवार, २७ मे २०१०, ०२:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ ...