मी कालच म्हटलं की, टि.व्ही. काही आता लवकर दुरुस्त होणार नाही, पण आत्ता मला टि.व्ही. च्या आवाजाचा इतका व्यत्यय येतोय की, मी लिहिण्यावर फोकस करु शकत नाहीये. एक मिनिट हेडफोन्स लावून पाहतो काही फरक पडतोय का!? अजूनही काही फारसा फरक पडत नाहीये! ..तर.. नवीन पाहूणी घरात आल्यापासून अनेक वर्ष रखडलेले आणि नव्याने मांडण्यात आलेले प्रस्ताव तडकाफडकी निकालात निघत आहेत.
या नव्या ...