देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सुग%ध

सुगंध गुरुवार, १६ सप्टेंबर २०१०, १८:२५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आता ‘बूट’ला मराठीत काय म्हणतात माहित नाही. मराठी भाषेत ‘पादत्राणे’ अस म्हणतात की काय? की ‘पादुका’? अस काही तरी म्हणत असतील. किती महत्वाचे असतात याची जाणीव आज होते आहे. जर ते चांगले असतील तरच.. नाहीतर आज मी तेच अनुभवतो आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ‘न’ पॉलिश केलेल्या. आणि न धुतलेले मोजे घालून माझी स्वारी आज सकाळी घरातून निघाली.

खर तर, धुतलेला एकही मोज्याचा जोड नव्हता. कंपनीच्या ...

गंध विश्व मंगळवार, १८ मे २०१०, १५:०५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मागच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या स्लमडॉग मिलिओनर या सिनेमामधे एक दृष्य आहे. या सिनेमाचा नायक असलेला मुलगा, एका खणलेल्या चराच्या वर असलेल्या झोपडपटीतल्या स्वच्छतागृहात गेलेला असताना, त्याचा मित्र बाहेरून कडी लावून घेतो. त्याच वेळेस एक प्रसिद्ध सिनेमा नट हेलिकॉप्टरमधून आपल्या वस्तीत येत असल्याचे या मुलाच्या लक्षात येते. त्या स्वच्छतागृहातून बाहेर पडून हेलिकॉप्टर ...