देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कलर

मजेदार भाषांतर बुधवार, २३ जून २०१०, १५:१३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.

उदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ ...

ईमेल चे वर्गीकरण करा रविवार, ०९ मे २०१०, ०९:०५ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

आपल्या इंबॉक्स मध्ये अनेक मेल येत असतात. काही मेल मित्रांचे असतात, तर काही मेल एखाद्या सर्व्हिसचे असतात, जी आपण सब्स्क्राईब केलेली आहे. अशावेळी आपल्याला आपल्या मेलमध्ये व्यवस्थितपणा आणायचा असेल, ...