देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उजवी

संकेत बुधवार, १६ जून २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी ...

एक अंधारा खड्डा मंगळवार, ०४ मे २०१०, १३:४७ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

दुरून उजेडाचं मुख वाटणार्‍या प्रचंड अंधार्‍या खड्ड्यात कधी पडलो कळलंच नाही. दाणकन्‌ आपटलो, उजव्या भुवईवर जखम झाली. एक प्रत्यक्ष आणि हवं असणारं, असे दोन भाग दिसायला लागले तेव्हापासून. पहीलंच पाऊल एका गिळगिळीत खड्ड्यात पडलं. एक हृदयाच्या ठोक्याचा आवाज झाला, तो आवाज परत कधीच आला नाही. खड्ड्यातून वर एक उजेडाचं मुख दिसत होतं. म्हणजे परत अंधारच… मग अंधारातच पुढे चालू लागलो, ...