Features : Japanese,Software and Drama/Theat...
दिव्यांचा झगमगाट.
रस्त्याचे आत्ताच कोन्क्रीटिकरण झाल्याने गाड्यांची रेलचेल तशी जोरात होती.
घड्याळात सव्वा आठ.शुक्रवार असल्याने कंपनीतून घरी जाणारे पटकन सिग्नल
मिळवून पळ काढण्याच्या घाईत, शेजारून जाणारया सायकलस्वार आणि पादचार्यांचा
विचार न करता गाड्या ताणत होते.
लाल दिवा लागला.क्षणार्धात नुसत्या एका लाल गोळ्याने सगळ्यांची गती मंदावून टाकली.
" दहा ला ...