देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी उतारे

' गजरा '. शुक्रवार, ३० एप्रिल २०१०, १८:३१ (+०५:३०)

Harshal Features : Japanese,Software and Drama/Theat...

दिव्यांचा झगमगाट.
रस्त्याचे आत्ताच कोन्क्रीटिकरण झाल्याने  गाड्यांची  रेलचेल  तशी  जोरात  होती.
घड्याळात सव्वा आठ.शुक्रवार असल्याने कंपनीतून घरी  जाणारे  पटकन  सिग्नल
मिळवून  पळ  काढण्याच्या घाईत, शेजारून जाणारया  सायकलस्वार आणि पादचार्यांचा 
विचार न करता गाड्या ताणत होते.

लाल दिवा लागला.क्षणार्धात नुसत्या एका लाल गोळ्याने सगळ्यांची गती मंदावून टाकली.
" दहा ला ...

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. सोमवार, १९ एप्रिल २०१०, १५:०० (+०५:३०)

Harshal Features : Japanese,Software and Drama/Theat...

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच
तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ...
भुकेल्या पोटी , बिन चहाच
काम कधी जमलच नाही..

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक,
रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत ..
त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही.

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

पाच ...

आत्ताच झाडाचे एक साल गळून पडले... सोमवार, १९ एप्रिल २०१०, १५:०० (+०५:३०)

Harshal Features : Japanese,Software and Drama/Theat...

आत्ताच झाडाचे एक साल गळून पडले...
 
इवल्याश्या पानांबरोबर विस्तीर्ण वृक्षालाही हायसे वाटले ,
रम्य किनारी, समुद्रही खळखळून हसला   ...
मनाच्या उगवत्या कोपऱ्यात तो क्षण चिंब भिजला.

हे संपूच नये असे कधी वाटते
दाटधुक्यात मनच गांगरते .
पैलतीरी बसून उगाच मायेला कुरवाळते.

... भानावर येताच अवचित मनाला हसू फुटले
रेखीव छ्बीतही ' स्मित ' उमगले.
सरशी करून धावलो ...