देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चारोळ्या

चारोळ्या.. रविवार, २१ ऑगस्ट २०११, १३:३१ (+०५:३०)

दर्शन... भिंतीना सांगितलेल्या गोष्टी....

चारोळ्या म्हणजे चार ओळींची कविताच की! सोपी आणि सुटसुटीत! आजकाल २०-२० क्रिकेटच्या जमान्यात short is sweet हाच मंत्र झालाय. नाटकांमधेही ३ अंकी नाटके जाऊन २ अंकी आणि एकांकीकेंच पेव फुटलंय.
अर्थात त्यात वाईट काहीच नाही शेवटी quantity पेक्षा quality जास्त महत्वाची नाही का?
कवितांबद्दल बोलायचं झालंतर आजही दीर्घ कविता, गजल आहेतच की. पण एखाद्या दीर्घ गझलेचाही रसास्वाद २-२ ओळींच्या ...

चारोळ्या बुधवार, २७ जुलै २०११, १४:११ (+०५:३०)

विनायक मराठी कविता

तुझ्या
पासून दूर होताना

डोळ्यात
पाणी आलं

तू
दुसर्‍याचा ऐकून

काळजाचं
पाणी झालं...

मला
माहित आहे कि

तू
तुझ्या मनाचा राजा आहेस

पण
तुला माहित नाही कि

तू
माझ्या डोळ्यातलं पाणी आहेस

नागव्यांचा बाजार सोमवार, १८ जुलै २०११, ०७:३८ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही   नव्हतं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे झाली चारोळी असं एक  माझं मत होतं. आजही बहुतेकजण या एकाच हेतूने आणि विचाराने चारोळी लिहितात. कल्पनांचा फारसा पसारा मांडवा लागत नाही. विषय आणि आशय फारसा तणावा लागत नाही. एकदम इनस्टंट फूड सारखं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहायच्या, दुसऱ्या आणि ...

चारोळ्या .... ! शनिवार, १८ जून २०११, १९:५७ (+०५:३०)

Unique Poet ! Ignited Mind !

चारोळ्या .... !१) कधीकाळचे दाटून येते डोळा पाणी.... आठवणींची हळवी ओली स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....

३) अवघडलेपण येते मजला अशाच वेळी.... ...

चारोळी सोमवार, ०६ जून २०११, ११:५६ (+०५:३०)

सांजयात्रिक

एकांताच्या व्यथा तिच्या पापणीच्या आड
परसात कललेले मोग-याचे झाड

चारोळ्या - पुन्हा एकदा मंगळवार, १० मे २०११, ००:४६ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

चालत्या बोलत्या दुःखांना
मधेच वाचा फुटते
एकमेकांचं ऐकून
ओठांवर हास्याची लकेर उमटते

----

उडत्या पक्ष्याला कधीकधी
जमिनीचा विसर पडतो
जागा कळून पुन्हा ओळख पटताना
चार-दोन पंखांचा बळी जातो

----

वेड्या वार्‍याला आपल्या शक्तीचा
पुरेसा अंदाज नसतो
समुद्राबरोबरच्या ...

चारोळ्या रविवार, १३ फेब्रुवारी २०११, २३:४८ (+०५:३०)

vinayak मराठी कविता

चंद्रास सोभते चांदणी
हिर्यास सोभे हिरकणी
तुझी आठवण येते क्षणोक्षणी
म्हणून हातात घेतली लेखणी

जीवनाचे अर्घ्य तुला
तेव्हाचा मी दिले होते
हातामध्ये हात जेव्हा
तुझे मी घेतले होते

तु नाही म्हणालीस तेव्हा
विखरून गेले प्रीतीचे शिंपले
पण तरीही अश्रूचे
का कुणास ठाऊक मोती झाले

तुला चोरुन पाहणं
माझं रोजचं झालं होतं
आज ...

आसक्त मंगळवार, ०८ फेब्रुवारी २०११, ००:०० (+०५:३०)

atma atma म्हणे...

क्षणातउमगल्यासाऱ्याअव्यक्तकहाण्या,

काही (फुटकळ) चारोळ्या गुरुवार, २७ जानेवारी २०११, ०३:४२ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

(माथाटीप - सर्वांच्या वतीने 'आवरा' मी आधीच म्हणून घेतोय स्वतःला, पुनरुक्ति टाळावी :D )

कधीतरी शांतपणे चालताना विचित्र जाणीव होते
काहीतरी मागे सुटून गेलं अन नकळत वाट वळते
नव्या नवख्या वाटेवरती नवलाईच्या सोबतच
सुटून गेलेल्या कसलीतरी रूखरूख लागून राहते

----

ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे

मराठी कविता,चारोळ्या रविवार, २३ जानेवारी २०११, १२:५७ (+०५:३०)

vidya मी मराठी

मराठी कविता,चारोळ्या
*************************** ***************************