देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ओपन सोर्स

उबंटुची ओळख गुरुवार, १४ ऑक्टोबर २०१०, १६:११ (+०५:३०)

Nikhil Kadadi टेक मराठी -Technology बद्दल सर्व काही मराठीम...

खुप जणं ऑपरेटींग सिस्टम म्हणजे विंडोज असेच समजतात. बरेचवेळा लोकांना दुसरे पर्याय आहेत हे माहितदेखील नसते. विंडोज वापरायला आपल्याला ती प्रत विकत घ्यावी लागते. पण किंमत जास्त असल्याने बरेचवेळा लोकं पायरेटेड प्रत वापरणेच पसंत करतात. या गोष्टीचे बरेच तोटे आहेत. यावर उपाय असा की, अशी एखादी ऑपरेटींग ...

महाराष्ट्रासाठी खूप खूप खूप खूप महत्वाच... रविवार, ०२ मे २०१०, १४:३९ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

सदर लेखात शासनाने ओपन सोर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या बद्दल खूप काही दिले आहे.
----
आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त ...