थोडी गम्मत जम्मत आता फेसबुकवर उपलब्ध केला आहे. जर फेसबुक चाहत्यांना थोडी गम्मत जम्मत फेसबुकवरून अनुभवायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा http://www.facebook.com/thodigammatjammat आणि ...
थोडी गम्मत जम्मत आता फेसबुकवर उपलब्ध केला आहे. जर फेसबुक चाहत्यांना थोडी गम्मत जम्मत फेसबुकवरून अनुभवायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा http://www.facebook.com/thodigammatjammat आणि ...
1)या ट्रिक्स चा वापर फक्त शैक्षणीक हेतूसाठीच करावा. 2) या ट्रिक्स मुळे जर तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर यासाठी मी जबाबदार राहणार नाही . . काही निराळ्या तर काही उपयोगी ...
मागे फार पूर्वी आपण url चा मोठा आकार लहान करण्याविषयी एक लेख पाहिला होता. त्या लेखात आपण is.gd या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची माहिती घेतली होती. युआरएल शॉर्ट करण्यासंदर्भात तशा खूप वेबसाईट आहेत, पण आता हीच सुविधा आपला विश्वासू गुगल आपल्याला देत आहे. मोठ्या आकाराचे URL लहान करण्यासाठी आता आपण गुगलची मदत घेऊ शकतो. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे या युआरएल ची आकडेवारीही आपल्याला ...
आज किती छान दिसते आहे. मला ना आजकाल दुसरे काहीच सुचत नाही आहे. कालही असेच, तिच्याशी बोलायचे म्हणून कंपनीच्या इमारतीच्या तीन मजले पळत आलो. आणि आज सकाळी पळायला गेलो तेव्हा इतके पाय ठणकायला लागले ना! पण काही नाही, व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला आणि दुखायचे बंद. दाढी करतांना दोन तीन ठिकाणी कापलं. पण लक्षात आले नाही. बसमध्ये बसल्यावर एका मित्राने सांगितल्यावर लक्षात आले.
काल ...
आता इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न ...