देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ब्रह्मपुत्रा

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण मंगळवार, २९ नोव्हेंबर २०११, ०७:३५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...

द ग्रेट बेन्ड शनिवार, १७ सप्टेंबर २०११, ०८:२३ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते.कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब ...

चीनचे ब्रम्हपुत्रेवरचे धरण बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, १६:१८ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

तिबेटमधल्या नद्यांच्यावर चिनी सरकार बांधत असलेली धरणे हा एक अतिशय ज्वलंत असा वादाचा मुद्दा बनला आहे. गेले वर्षभर या बाबत अनेक लेख व बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेले Downstream देश या बाबतीत साहजिकच अतिशय साशंक व जागरूक आहेत. पाणी हा किती महत्वाचा व ज्वलंत प्रश्न होत चालला आहे याचा यावरून अंदाज बांधता येतो. सिंधू नदीचे बहुतांशी पाणी ज्या नदीतून ...

गुगल अर्थ वरची झाकलेली माणके- 2 रविवार, २५ एप्रिल २०१०, १५:३७ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते. कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब आहे. ...