देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नेटवर्क

मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा? बुधवार, २८ डिसेंबर २०११, २२:०३ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

आजकाल प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये ‘वाय-फाय’ (Wi-Fi) नेटवर्कशी जोडलं जाण्याची सुविधा असते. वाय-फाय नेटवर्क हे इंटरनेटशी संबंधीत आहे. ‘वाय-फाय’च्या माध्यमातून आपल्याला एका ठराविक क्षेत्रात वायरशिवाय गतीमान इंटरनेट वापरता येते. उदाहरण सांगायचं झालं, तर माझ्या घरात ‘टाटा’चे ब्रॉडबँड इंटरनेट आहे. हे ब्रॉडबँड इंटरनेट वायरच्या माध्यमातून माझ्या घरात पोहचलं आहे. ही वायर ...

कॉम्प्युटर नेटवर्क….ओळख आणि माहिती मंगळवार, २१ जून २०११, ११:४२ (+०५:३०)

प्रज्ञा जीवनतरंग....

आपल्या रोजच्या जीवनात आपण ‘नेटवर्क’ हा शब्द बर्‍याचदा ऎकतो. कळत न कळत आपण कुठल्या ना कुठल्या नेटवर्क सेवेचा लाभ घेत असतो. उदा. केबल टीव्ही, बँकांचे जाळे इ. माहितीच्या नेटवर्कच्या आधारे ...

ब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल? गुरुवार, ०६ जानेवारी २०११, ००:२४ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

आपल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष!? मलाही अगदी तसंच वाटलेलं आणि म्हणूनच मी या विषयावर यापूर्वी काही लिहिलं नव्हतं! पण ...

आपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा रविवार, २५ एप्रिल २०१०, ००:०९ (+०५:३०)

रोहन जगताप 2know.in

आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको असताना आपल्याला उचलावे लागतात. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतं!? काहीही नाही! तर केवळ मनस्ताप! आता समजा असा मनस्ताप ...