देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हिन्दनागरी

पुनर्नामकरण… (रिख्रिश्चनिंग) गुरुवार, ०१ जुलै २०१०, १५:४० (+०५:३०)

शिरीष GuruVision

हमें उत्तर प्रदेश राज्य का पुनर्नामकरण करना जरूरी लगता हे। लेकीन सवाल है नाम (टीका) किसका लगाये?

उसे बाबासाब आंबेडकर प्रदेश कहा जाय या शाहूजी महाराज इलाखा? उसे इश्वरी मायाजाल भी कहा जा सकता है लेकीन भेणजीकी परमिशन लेणी पडेगा।

चाहे कुछ भी कहो लेकिन उसको (गन्ने को) आर्य चाणक्य राज्य नही कहा जा सकता ये है हमारी मजबूरी। और कहावत है की ...

इंचू चावला… गुरुवार, ०१ जुलै २०१०, १४:३८ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आली का कल्पना? अब नये मराठी लावणी का नाम होगा “कल्पनाऽऽ आली”

आजसे हम हिन्दी मे थोडा बहुत लिखाण करने की कोशिश करें। (होय त्या करेंगे मधला गे काढून टाकलाय कारण रामदेव बाबा हिंदीतून म्हणतात की वो मन की बीमारी है।)

अब हमको नही मालूम की मेरिका है या जूली का, लेकीन बीमारीच नही तो दवा कायकू लेनेका? ये सवाल आया तब हम सोचे की जब भगवान शिवजी भी हलाहल पी सकते है ...

घोस्ट हू मॉक्स बुधवार, २३ जून २०१०, १२:११ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आपल्यातील बहुसंख्य गणांनी बालपणी (आणि तरूणपणीसुद्धा) बहुदा पूर्वीची इंद्रजाल कॉमिक्स वाचली असतील तर त्यातल्या वेताळ (GHOST who walks) कथेची उपहासिक आठवण करून देणारी वार्ता वाचली. लाज वाटली की बाकीबाभ बोरकरांच्या (म्हणजे आमच्याच) गोव्यात काय चाललेय ह्याची…!

तर बा. भ. बोरकर ह्यावर शोध घेताना माझ्याच जुन्या दुचाकी वाहनाचा लायसेन्स प्लेटचा क्रमांक “२०६८” असलेले गाणे ...

गोष्ट (God of Small Things) भोपाळची… मंगळवार, १५ जून २०१०, ११:३७ (+०५:३०)

शिरीष GuruVision

आपल्या सर्वांनाच भोपाळची दुर्घटना आवडली नाही… अहो आम्हांला आमच्याच वंशावळीची बाल्यावस्थेतील शी आणि शू सुद्धा घाण वाटते तेव्हा भोपाळची घाण कशी आवडेल… पण असे म्हणून कंठशोष कोकलणाऱ्या किती जणांनी स्वतःच्या आयुष्यातील मौलिक वेळ स्वस्वच्छतेला अर्पण केलाय…

मुबंईतल्या मिठीला आणि पुण्यातल्या इंद्रायणीत राडारोडा टाकणाऱ्यांना फाशी लटकवले जाणार म्हटल्यावर लगेच घाम ...

जंगल मे मंगल… मंगळवार, १५ जून २०१०, १०:५५ (+०५:३०)

शिरीष GuruVision

जंगलातली भाषा, राहणी, विचारसरणी फारच वेगळी असते… आता हे विचार सिंहासनावर बसून स्वथःला वाघ म्हणवत कोल्हेकुई करणाऱ्यांना कधी आणि कसे कळणार…?

आथा अगधी अलिकडीलच सोदाहरण बगा… सिंहसनावरून वाघाचे राज्य जालू होते… तेव्हा एक बछडा वेगळा पडला. त्यातच काही वाघाचे कातडे पाघरलेले लांगडेही असावेत असे आता वाटते…

कारण… कारण…

जेव्हा बोटबुडी होणार असे भाकित झाले तवा परथम उंदीर ...

संताजी आणि धनाजी… सोमवार, १४ जून २०१०, १८:१३ (+०५:३०)

शिरीष GuruVision

शिक्षणाच्या आयचा घोऽ(रपडे)…!

सगळे कुठे गेले? आणि भौरंगजेबाच्या तंबुचे कळस नक्की कोण कापून आणणार तेवडं बोला पुंडलीक वरदे हारी विठ्ठल…!

—- some वाद —

महाराज: ए (रिक्षावाले नाही अहो ...

स्तान विरूद्ध स्थान शुक्रवार, ०४ जून २०१०, १६:२६ (+०५:३०)

शिरीष GuruVision

हे द्वंद्व आमच्या मनात बरेच दिवस चालू होते… शेवटी निकाल स्थानाच्या बाजूने लागला त्याची ही छोटीशी कारणमिमांसा…

आता स्थान ह्याच्या अगोदर कोणता शब्द जोडायचा हे गौण असल्याने तात्पुरते आपण त्याला गौणस्थान असेही म्हणू शकतो….

तर स्थान हा शब्द दूरान्वयाने की होईना पण स्थाणू म्हणजे स्थीर किंवा स्थैर्य ह्याशी संबंधी (समधी) वाटतो तसे काही स्तानाचे होत असलेले ...

पाकिस्तान… शुक्रवार, ०४ जून २०१०, १०:१० (+०५:३०)

शिरीष GuruVision

आता मला काही ह्या विषयावर फार लिहीता येणार नाही कारण मी काही त्या शब्दाचा संपूर्णार्थ जाणत नाही. पण मला जे वाटते (म्हणजे वाटते गेली काही वर्षे पण लिहीतोय प्रथमच) ते त्या शब्दाविषयी लिहीण्याचा एक प्रयत्न. तेथील समाज किंवा भूगोल आणि इतिहास ह्या लेखाचा मुद्दाच नाही…

बरेच वर्षे चिंतन केल्यावर, घडल्यावर असे लक्षात येते की आपल्या सर्वांच्या मनात एक असे शुद्ध, शीतल स्थान असते की ...

वल्लीगळ मंगळवार, ०१ जून २०१०, १४:२९ (+०५:३०)

शिरीष GuruVision

खूप दिवसापासून ह्या विषयावर लिहावेसे वाटत होते पण आज महेंद्र च्या वाट्टेल ते ने ही रूपकात्मक राजापुरची गंगा अवतरली असे मनोमन वाटते…

नक्षलवाद, पंजाबपर्व, लंकेतील मागचे हिंसाचार पर्व, सध्याचा पाकिस्तानातला हिंसाचार ह्या सर्व गोष्टीत समानता आहे एक वेगळ्याच बाबतीने… ती म्हणजे अविवेकाच्या चुलीवर ओतू गेलेले दूध डोळे मिटून पिणारी मांजरी विसरली की संधीसाधू बोका (हिंसाचार) ...

पुनश्च सज्जनगड सोमवार, ३१ मे २०१०, ०९:०१ (+०५:३०)

शिरीष GuruVision

पुन्हा एकदा काल आम्ही सर्व सहप्रवाशांचा तात्कालिक सकारण विरोध न जुमानता निशाणी डाव्या पायाच्यी चर्मचप्पल गेल्या १५ दिवसापासून तुटका (चांभार हरामी सुट्टीवर) अंगठा सहित गोवा मुक्ती दिवशी जन्मलेले एक लेकरू गोवा राज्य दिवशी हाती घेऊन सज्जनगड वारी करून परत नित्यमुक्कामी हजर.

शेजघराकडे जाताना ऐकू आलेले गाईचे विशिष्ट प्रकारचे हंबरणे (लहानपणी दरसुट्टीत ...