देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Iceland

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक बुधवार, १४ सप्टेंबर २०११, ०७:४५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मध्यंतरीआइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. त्याच्या आधीच्या महिन्यात झालेल्या उद्रेकाच्यामानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून ...

ज्वालामुखी आणि इतिहास मंगळवार, ०४ मे २०१०, १५:११ (+०५:३०)

Nile Thoughts mine and I wish were mine.

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.
सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. ...

ज्वालामुखी आणि इतिहास-३ रविवार, १८ एप्रिल २०१०, १४:१७ (+०५:३०)

Nile Thoughts mine and I wish were mine.

भाग-१भाग-२
तंबोराह-द ईयर विदाउट समर-१८१५१२ चौ. कीमी क्षेत्रफळाचा कॅल्डेरा बनवणारा हा उद्रेक 'रेकॉर्डेड' इतिहासातील सर्वात मोठा. मागच्या भागात पाहिलेल्या क्राकातुआपेक्षा सुमारे पाच पट विध्वंसक. तंबोराह हा सुद्धा इंडोनेशीआतील एक पर्वतावर असलेला ज्वालामुखी. सुमारे १२५ क्युबीक किलोमीटर राख या उद्रेकातुन बाहेर पडली. ही राख सुमारे १५०० कीमी पर्यंत पसरली. ह्या ...

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक शुक्रवार, १६ एप्रिल २०१०, १६:३४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

बुधवारी सकाळी आइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक ...