देवनागरी
Roman
Press F12 to toggle

हवामान बदल

हवामान बदलाचे वारे मंगळवार, ०६ डिसेंबर २०११, १९:२९ (+०५:३०)

रामबाण रामबाण

डर्बनची वारी :- साऊथ आफ्रिकेच्या डर्बनमध्ये हवामान बदल परिषदेसाठी म्हणजेच COP-17साठी जगभरातील देश एकत्र जमले आहेत. 9 डिसेंबरपर्यंत जवळपास 200 देशांचे हे ...

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक बुधवार, १४ सप्टेंबर २०११, ०७:४५ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मध्यंतरीआइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. त्याच्या आधीच्या महिन्यात झालेल्या उद्रेकाच्यामानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून ...

आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ बुधवार, २० जुलै २०११, १३:२५ (+०५:३०)

रामबाण रामबाण

पाऊस वेळेवर आला नाही किंवा त्यात  खंड पडला तर सगळीकडं कसं  चिंतेचं वातावरण होतं ते आपण अधूनमधून अनुभवत असतो. शेतकऱ्याचे हाल होतात, जनावरांना चारापाणी मिळत नाही, अन्नधान्याच्या दराचा ग्राफ वर तर ग्राहकाचं बँक बॅलन्स खाली येतो, असे थेट दिसणारे परिणाम आपण पाहीले आहेत. त्याची दाहकता १९७२ साली देशानं आणि अगदी अलिकडे २००३ ते २००५ च्या दरम्यानं दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रानं ...

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक शुक्रवार, १६ एप्रिल २०१०, १६:३४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

बुधवारी सकाळी आइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक ...