देवनागरी
Roman
Press F12 to toggle

nexus one

सॅमसंग गॅलक्सी ३ :: नविन ऍन्ड्रॉइड फोन बुधवार, २९ सप्टेंबर २०१०, ००:२३ (+०५:३०)

मी The Life

गेले चार सहा महिने मी एक बऱ्यापैकी‌ असा ऍन्ड्रॉईड फोन शोधत होतो, (हॅन्डसेट :: मला मदत हवीय !) या शोधात तुम्ही अनेकांनी सल्ले दिले/मदत केलीत.. आणि आनंदाची‌ गोष्ट म्हणजे तो मला सापडला. :)

मानांकनांमधे गुगलचा नेक्सस-१ जरी अग्रभागी होता, तरी तो अधिकृतरित्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने विक्रीपश्चात सेवा मिळाली नसती‌, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रू. २५००० चा केवळ हॅन्डसेट ...

Touchsreen मोबाईल. शनिवार, १२ जून २०१०, १३:२० (+०५:३०)

Akshay तंत्रज्ञान

नमस्कार मंडळी,

बरयाच दिवसांनी लेख लिहित आहे. अभियांत्रिकिच्या शेवटच्या सत्रात फ़ारच दमछाक झाली. असो, पण मी वापस आलो. यावेळेस आपण पाहुया मोबाईल जगतातील काही घडामोडी. 
आता परवा-परवाच म्हणजे ७ जुनला स्टिव जॊब ने apple 4 चे उदघाटन केले. हा भ्रमणध्वनी संच 4G या तंत्र नाने सिध्द आहे. त्याच प्रमाणे आनेक कंपन्यांचे मोबाईल बाजार आले. आपण त्यावर
एक नजर ...

हॅन्डसेट :: मला मदत हवीय ! गुरुवार, १५ एप्रिल २०१०, ०८:४८ (+०५:३०)

मी The Life

मला तुमची‌ थोडी मदत हवीय, भारतात वापरण्यासाठी एखादा बरा हॅन्डसेट घेण्य़ाचं खूळ डोक्यात शिरलय. गेली‌ बरीच वर्ष केवळ ऐकणे-बोलणे या सुविधा देणारा सेट वापरल्या नंतर ते कधीतरी‌ बदलावं लागणार हे लक्षात आलंय, तो घेताना असलेल्या गरजा आणि आजच्या गरजा बदल्यामुळे काय घ्याव हा प्रश्न पडला आहे,

माझ्या गरजा :
1. फोन करणे
2. ऑडिओ बुक्स साठवणे – ऐकणे
3. ई-बुक्स साठवणे, वाचणे (pdf आणि इतर)
4. ...